About us

वाचक मित्रांनो, योजना हक्काच्या या वेबसाईट वर आपले स्वागत आहे, या वेबसाइटवर आपल्याला शासनाच्या संपूर्ण जुन्या आणि नवीन सरकारी योजना तसेच केंद्र सरकारी योजना आणि महाराष्ट्र सरकारी योजना व त्याचप्रमाणे भारतातील संपूर्ण राज्य सरकारी योजनांची महत्वपूर्ण माहिती आणि वेळोवेळी योजनांमध्ये होणारे अपडेट्स मिळतील. या वेबसाइटचा मुख्य उद्देश आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची संपूर्ण माहिती तसेच सरकारी नोकऱ्यां संबंधित माहिती राज्याच्या नागरीकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियमितपणे लेख प्रकाशित करणे. आमचा हा ब्लॉग सुरु करण्याचा उद्देश म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत नियमितपणे माहिती पोहोचविणे. मित्रांनो आम्ही विविध विषयांवरील माहिती एकत्रित करून आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम करणार आहे, यासाठी आपला सहयोग मिळणे आवश्यक आहे.