Magel Tyala Shettale Online Apply | मागेल त्याला शेततळे योजना 2023

Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application | मागेल त्याला शेततळे योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | Magel Tyala Shettale Online Apply | मागेल त्याला शेततळे अनुदान योजना रजिस्ट्रेशन | Maharashtra Sarkari Yojana 2023 | मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, नोंदणी, पात्रता, लाभ

Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application : महाराष्ट्र सरकार नेहमीच राज्यातील नागरिकांसाठी लोक उपयोगी तसेच कल्याणकारी विविध प्रकारच्या योजना राबवीत असते.

आणि त्या धोरणाला अनुसरून शेतकऱ्यांच्या मागणी नुसार महाराष्ट्र शासनाणे मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली आहे आणि या योजनेमुळे , महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षात पावसाचे प्रमाण अनिश्चित झालेले आहे. मागेल त्याला शेततळे अनुदान योजना रजिस्ट्रेशन

राज्यातील कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, यामुळे शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करतांना नेहमी पाणी टंचाईला समोर जावे लागते, या सर्व कारणांमुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते.

शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ करून सात्यत्तता आणण्यासाठी आणि सततच्या पाणी टंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त व महत्वाचे असल्याने राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व स्थायी सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला शेततळे योजना सुरु केली. Magel Tyala Shettale Online Apply

आहे,वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण मागेल त्याला शेततळे योजना 2023, या योजने विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे ऑनलाइन अर्ज करणे, अनुदान, लाभार्थी पात्रता, शेततळ्यासाठी असणाऱ्या अटी व नियम, आवश्यक कागदपत्रे, इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

मागेल त्याला शेततळे योजना 2023 | Magel Tyala Shettale Online Apply

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नियमित व अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण आहे आणि त्यानुसार दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटींची तरतूद करण्यात आली. योजना शासनाची अत्यंत मात्वाकांक्षी योजना आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील पाणी टंचाई ग्रस्त आणि संकटग्रस्त जिल्ह्यांमधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल आणि या मध्ये जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आणि आउटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे मिळेल.

आणि तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 x 15 x 3 मीटर या पण आकारमानाचे शेततळे मिळेल, मागेल त्याला शेततळे योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा शासनाचा निर्णय आहे.

या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे,व इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील या योजनेमध्ये जास्तीत जास्त ५ शेतकऱ्यांना गट करून सामुदाईकरित्या शेततळ्याची मागणी करता येईल.

या शेततळ्याचे आकारमान शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेल्या आकारमानानुसार राहील.आणि त्यांना मिळणारे अनुदान आणि पाण्याचा वापर, पाण्याची हिस्सेवारी याबाबत सबंधित शेतकऱ्यांनी शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरवर करार करावा आणि तो अर्जासोबत सादर करणे आवश्यक्य राहील.

Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Apply2023 :

पर्जन्यमान नेहमीच अनिश्चित असते तसेच मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पावसाळा अनिश्चित झाला आहे आणि त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे, त्याचबरोबर जमिनीतल्या पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, तसेच बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्यासाठी विहिरी नसतात. मागेल त्याला शेततळे अनुदान योजना रजिस्ट्रेशन

असे शेतकरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात आणि पावसाच्या पाण्यात पडलेला खंड व पाण्याची टंचाई तसेच पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेततळे उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. कारण शेततळयांमुळे शेतकऱ्यांना पावसाच्या खंडित कालावधीत फायदा होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल, त्यामुळे मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना ठरणार आहे.

  • हि योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे
  • टंचाई ग्रस्त भागातील ज्या गावात मागील पाच वर्षात १ वर्ष तरी पन्नास पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर केली आहे, अशा गावामध्ये प्राधान्याने पहिल्या टप्प्यात 51,500 शेततळी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 51,000 शेततळी घेण्यात येणार आहे, त्यापेक्षा जास्त मागणी प्राप्त झाल्यास त्याप्रमाणात लक्षांकामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application :
Maharashtra Sarkari Yojana 2023
  • दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती (बीपीएल) व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत सूट देऊन पहिला प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येणार आहे.
  • तसेच शेततळ्याची मागणी करणाऱ्या अर्जदारास १ ला प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. आणि या योजनेंतर्गत ७ प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहे, त्यामध्ये सर्वात मोठ्या आकारमानाचे शेततळे 30 x 30 x 3 मीटर असून सर्वात कमी आकारमानाचे 15 x 15 x 3 मीटर आहे.
  • 30 x 30 x 3 मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी 50,000/- रुपये इतके कमल अनुदान निश्चित करण्यात आहे आहे, इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान देय राहील, 50,000/- रुपये पेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्यांनी स्वतः खर्च करावयाची आहे.
  • शेततळी बांधण्यासाठी मशीनचा वापर करता येईल, मागेल त्याला शेततळे योजना कृषी आयुक्तालयाच्या मार्फत राबविण्यात येणार आहे.
  • शेततळ्याची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. जिल्हा पातळीवर मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती, या योजनेवर देखरेख करेल. आणि योजना अंमलबजावणी, सनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असेल. तालुका पातळीवर समिती शेततळयाला मान्यता देयील.
  • शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करणार आहेत.
  • शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना शासनाकडून घेण्यात येत आहे.
  • मागेल त्याला शेततळे, या योजनेसाठी लागणारा निधी Drought Mitigation Measures योजनेत्तर या अंतर्गत सन 2015-16 मध्ये रुपये पन्नास कोटी पुरवणी मागणीव्दारे व सन 2016-17 मध्ये रुपये 207.50 कोटी इतका निधी मदत व पुनर्वसन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभाग नोडल विभाग म्हणून हि योजना कार्यरत आहे.

श्रेष्ठ योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी

Magel Tyala Shettale 2023 Key Highlights :

योजनेचे नाव मागेल त्याला शेततळे योजना
लाभार्थी राज्याचे शेतकरी
सुरु होण्याची तारीख9 फेब्रुवारी 2016
उद्देश्य शाश्वत पाण्याचा स्त्रोत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे
विभागरोजगार हमी योजना – नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन
व्दारा सुरुमहाराष्ट्र शासन

Magel Tyala Shettale योजना शासन नियम व अटी :

महाराष्ट्र शासनाव्दारे मागेल त्याला शेततळे योजनेसाठी नियम आणि अटी करण्यात आलेल्या आहेत त्या लाभार्थ्यांना बंधनकारक राहतील, अटी व नियम खालीलप्रमाणे.

  • शेततळे करण्याचा आदेश मिळाल्यापासून शेततळ्याचे काम ३ महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील
  • या योजनेंतर्गत कृषी विभागाचे सहाय्यक / कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे बांधणे बंधनकारक राहील
  • लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्र. सबंधित कृषी सहाय्यक / कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या Xerox सह सादर करावा
  • शेततळ्याच्या बांधाच्यावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीं लावाव्या.
  • शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही पण जास्त रक्कम मिळणार नाही
  • शेततळ्याच्या निगा राखण्याची आणि दुरस्तीची जवाबदारी संबधित शेतकऱ्यांची राहील,आणि पावसाळ्यात शेततळ्यात गाळ वाहून येणार नाही / साचणार नाही यासाठी व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वतः करावी
  • लाभार्थी शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे आवश्यक आहे
  • इनलेट आउटलेटची सोय असावी आणि शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणाचा खर्च स्वतः शेतकर्याने करावा
  • शासनाच्या नियमाप्रमाणे मंजूर शेततळे तयार करणे बंधनकारक राहील, तसेच शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्याने स्वखर्चाने लावावा.
  • मागेल त्याला शेततळे योजना (लाभ) : (Magel Tyala Shettale Online Apply)
  • ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा महात्वपूर्ण फायदा होणार आहे.आणि त्यांचे पावसाच्या पाण्यावरचे अवलंबन कमी होऊन, सिंचनासाठी शेतकऱ्यांकडे पाण्याचा स्थाई स्त्रोत उपलब्ध होईल.
  • मागेल त्याला शेततळे योजने मध्ये मिळणारी धनराशी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल
  • ज्या शेतकऱ्यांची शेती कोरडवाहू पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती त्यांना या योजनेचा लाभ होऊन त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना लाबून किंवा दुसरीकडून सिंचनासाठी पाण्याचा प्रबंध करण्याची गरज पडणार नाही
  • या योजनेमुळे दुष्काळग्रस्त व संकटग्रस्त जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत झाली आहे, तसेच विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकरी मोठ्याप्रमाणात दुष्काळामुळे त्रस्त आहेत, शेततळे हि योजना त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल.

मागेल त्याला शेततळे अनुदान योजना लाभार्थी पात्रता :

शासनाच्या माहितीनुसार मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे.

  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्या करिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळ्यामध्ये भरणे किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल
  • शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असावी, यात कमाल मर्यादा नाही
  • अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे / सामुदाईक रित्या शेततळे अशा कोणत्याही शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा
  • हि योजना फक्त महाराष्ट्रातील मूळ रहिवाश्यांसाठी शेतकऱ्यांसाठी आहे
  • मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ब्यांकेत खाते असणे आवश्यक आहे

मागेल त्याला शेततळे योजना लाभार्थ्यांची निवड पात्रता:

  • दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी तसेच ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात यावी
  • या व्यतिरिक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची जेष्ठता यादीनुसार, पहिला अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्रधान्य याप्रमाणे सदर योजनेंतर्गत निवड करण्यात यावी

Magel Tyala Shettale 2023 योजनेची कार्यपद्धती :

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम २ च्या कलम 25 (1) नुसार महाराष्ट्र लासंधार्ण मंडळाला आपली कामे पार पडण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलामधील राज्य शासनाचा हिस्सा म्हणून महामंडळाच्या निधीमध्ये रुपये २ कोटी एवढ्या एकूण रकमेची तरतूद महामंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून ५ वर्षाच्या कालावधीमध्ये योग्य हप्त्यांमध्ये देण्यात येईल अशी तरतूद होती.

  • दिनांक 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या
  • निधीमध्ये रुपये 10,000/- कोटी एवढ्या एकूण रकमेची तरतूद महामंडळाच्या स्थापनेच्या तारखेपासून २५ वर्षाच्या कालावधीत योग्य हप्त्यांमध्ये विभागून देण्यात येणार
  • अशी सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. Magel Tyala Shettale Online Apply
  • जलसंधारण विभागामार्फत राज्यात जलयुक्त शिवार अभियान, नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
  • राज्यातील दुष्काळी भागांमध्ये शाश्वत संरक्षित सिचन व्यवस्था करण्यासाठी विभागवार ५ वर्षाचे
  • आराखडे करून व त्यानुसार जिल्हावार नियोजन करून पाझर तलाव, बंधारे, साठवण
  • तलाव यांचे टप्प्या टप्प्याने बांधकाम करण्याचे नियोजन असून अशा कामांना महामंडळाच्या मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील गावे, टंचाईग्रस्त गावे यांना प्रधान्य देण्यात येणार असून शिवाराकडून शेतीकडे, इस्राईल पद्धतीचा अवलंब करण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
  • शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष शेततळे हि योजना कृषी विभागा मार्फत
  • पाणलोटाचा उपचार म्हणून आधीपासून राबविण्यात येत आहे Magel Tyala Shettale Online Apply
  • सुरू करण्यात यावे व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास लेखी कळवावे
त्या प्रमाणे जागेच्या निवडीबाबत निकष सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असतील
  • ज्या जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाण कमी असते.
  • अशी माती असलेली जागा निवडली पाहिजे, चिकन मातीची उच्च सामग्री असलेली काळी माती.
  • अशी जमीन शेतीसाठी योग्य असल्याने निवडली पाहिजे
  • शेतासाठी वालुकामय, चिकणमाती, सच्छिद्र खडक असलेली जागा निवडू नये
  • ज्या पाणलोट क्षेत्रात क्षेत्राची उन्नती झाली आहे तेथे प्राधान्याने शेततळे घेण्यात यावेत
  • टंचाई ग्रस्त गावतील लाभक्षेत्रात शेततळी घेण्यात यावी, त्यासाठी जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय व अटी लागू राहतील
  • शेतजमिनीचा उतार साधारणपणे ३% च्या आत आहे अशा भागात घ्यावा, पूरक्षेत्रात नाही.
  • इनलेट किंवा आउटलेटसह शेतीसाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी शेताच्या पाणी साठवण क्षमतेपेक्षा जास्त असावे.
  • आजूबाजूची जमीन दलदलीची, दलदलीची होईल आणि त्यातून पाणी झिरपून शेजारच्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान होईल अशी जमीन निवडू नका. Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application
  • शेतीसाठी लागणारी जमीन शेतकऱ्यांनी स्वेच्छेने व मोफत द्यावी.
  • कार्यादेश मिळाल्यानंतर लाभार्थी तीस दिवसांत काम करतात
मागेल त्याला शेततळे योजना
  • अपवादात्मक परिस्थितीत, 30 दिवसांपेक्षा जास्त मुदतवाढ दिल्यास, तालुकास्तरीय समिती शेतीच्या परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर आणखी 30 दिवस मुदतवाढ देऊ शकते.
  • शेतबांधणी कार्यक्रम लाभार्थी स्वत: किंवा मजुराने, इतर पर्यायी माध्यमांच्या मदतीने पूर्ण करायचा आहे.
  • मात्र यासाठी मशिन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहणार आहे
  • शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना लेखी कळविणे बंधनकारक असेल.
  • तसेच लाभार्थ्याने नॅशनल बँकेच्या पासबुकच्या किंवा इतर बँक खात्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडावी.
  • लाभार्थी शेतकऱ्याने शेताचे काम पूर्ण झाल्याची लेखी माहिती दिल्यानंतर संबंधित कृषी अधिकारी कामाचे प्रत्यक्ष मोजमाप करून Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application
  • योजनेंतर्गत देय असलेली अनुदानाची रक्कम निधीच्या उपलब्धतेवर आधारित
  • योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाल्यापासून तीस दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • शेततळे योजनेंतर्गत शेततळे खोदण्याचे काम सुरू करण्याचे आदेश संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांना विचारा,
  • अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे शेततळ्याचे उत्खनन करताना, उत्खननात मातीचा भराव कृषी अधिकाऱ्यांनी शेताच्या पृष्ठभागाच्या शेजारी नियोजित केलेल्या ठिकाणी ठेवावा.

मागेल त्याला शेततळे योजना 2023 आवश्यक कागदपत्रे :

  • या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक्य आहेत.
  • जातीचे प्रमाणपत्र
  • स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
  • आधारकार्ड
  • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
  • ८ – अ प्रमाणपत्र

प्रधानमंत्री श्रेष्ठ योजना 2023

मागेल त्याला शेततळे योजना ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी :

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा यासाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी प्रक्रिया खालीलप्रमाणे.

  • शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या या https://aaplesarkar.maharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा.
  • या वेबसाईटवर योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत . या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी.
  • अधिकृत वेबसाईटवर भेट दिल्यावर सर्वप्रथम होम पेज उघडेल या होम पेजवर ‘’मागेल त्याला शेततळे’’ या पर्यायावर क्लिक.
  • इच्छुक अर्जदार थेट शासनाच्या या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता,
  • https://egs.mahaonline.gov.in/Registration/Registration यानंतर अर्जदार शेतकरी मागेल त्याला शेततळे योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application
  • शासनच्या अधिकृत आपलेसरकार वेबसाईटवर जाऊन, युजरआयडी, पासवर्ड वापरून लॉगिन करावे. इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जाची पावती डाऊनलोड करून ठेवावी.
Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application
  • मागेल त्याला शेततळे योजने मध्ये नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकरी जवळच्या पंचायत कार्यालयात / तालुका कार्यालयात जाऊन योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

मागेल त्याला शेततळे योजना अर्ज स्थिती :

Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application

या योजनेंतर्गत अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी प्रथम आपल्याला शासनाच्या या अधिकृत वेबसाईटला egs.mahaonline.gov.in वर भेट द्यावी,

यानंतर नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपला अर्ज क्रमांक भरून त्यांच्या अर्जाची स्थिती या वेबसाईटवर ऑनलाइन पाहू शकतात.

मागेल त्याला शेततळे योजना PDF आणि शासन निर्णय :

मागेल त्याला शेततळे योजना महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण योजनेबद्दल दिशानिर्देश आणि मार्गदर्शन तसेच योजनेचा अर्ज प्रपत्र-2 डाऊनलोड PDF खालीलप्रमाणे.

योजनेचा अर्ज प्रपत्र-2 PDF डाऊनलोड
योजना PDF आणि शासन निर्णय इथे क्लिक करा
महाराष्ट्र सरकारी योजना इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट https://egs.mahaonline.gov.in/

टोल फ्री हेल्पलाईन नंबर 1800 120 8040

महाराष्ट्र मागेल त्याला शेततळे योजना 2023 FAQ

१. त्याला विचारा शेती योजना काय आहे?

राज्यातील मान्सूनवर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्रोत

उपलब्ध करून देऊन कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी मॅगेल हिम शेटतळे योजना, Magel Tyala Shettale Online Apply

कृषी सिंचनाची समस्या दूर करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत 7 प्रकारची शेततळे ओळखण्यात आली आहेत.

२. मागेल त्याला शेततळे योजना कुठे कुठे लागू आहे ?

महाराष्ट्र सरकारने हि योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरु केली आहे,त्यामुळे हि योजना महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application

३. मागेल त्याला शेततळे योजने मध्ये शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते ?

महाराष्ट्र मागेल त्याला शेततळे अनुदान योजना अंतर्गत शेततल्यासाठी शासनाकडून अनुदान ५0000 रुपये रक्कम, सरकार कडून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात येते. Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application

४. मागेल त्याला शेततळे योजने मध्ये अर्ज कसा करावा ?

मागेल त्याला शेततळे ऑनलाइन रजिस्ट्रेशन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन,

या योजनेमध्ये अर्ज करावा, या कामामध्ये अडचण आल्यास कृषी अधिकाऱ्याची मदत घेऊ शकता, योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी पंचायत,तालुका कार्यालयात जाऊ शकता. Magel Tyala Shettale Farm Pond Subsidy Scheme 2023 Online Application

Leave a Comment