micro solar pump शेतकऱ्यांसाठी खुशखबर सोलार पंप बाबत शेतकऱ्यांना चिंता नाही पहा सविस्तर माहिती

micro solar pump नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत की शेतकऱ्यांना सोलार पंप ची चिंता वाटत होती पण त्यासाठी त्यांना अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ही बातमी कोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला खाली दिलेली आहे.

micro solar pump

आपण आत्तापर्यंत सोलर पंप चे नाव ऐकले असेल पण micro solar pump मायक्रो सोलार पंप हे आपल्याला माहिती नसेल पण बऱ्याच शेतकऱ्यांना आता माहिती झालेले आहे कारण की अमेरिकेतील काही लोकांनी भारतातील शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलार पंप बनवलेले आहेत, यामुळे आपल्या वीजबिलात कपात होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या संस्थेमार्फत अनेक संशोधन केले जातात तसेच एक संशोधन गेल्या सात वर्षापासून पुण्यामध्ये राहणाऱ्या दोन अमेरिकन लोकांनी केले होते आणि त्यांनी आता मायक्रोसोलार पंप विकसित केले आहे त्यांनी आता स्वतःची कंपनी खोलून स्टार्टअप सुरू केलेले आहे या दोघांचे नाव कट्टी टेलर आणि व्हिक्टर वास्की असे आहे यांनी शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलार पंप बनवलेले आहे.

हे दोघे शेतकऱ्यांसाठी काम सुरू करण्यापूर्वी झारखंड आणि ओडिसांमध्ये शेतकऱ्यांना भेटले आणि सर्व पाहणी केली यानंतर त्यांनी त्यांच्या स्टार्टअप सुरू केले त्यासोबतच मायक्रो सोलर पंप च्या या योजनेसाठी सरकारने त्यांना मान्यता सुद्धा दिलेली आहे त्यांनी स्वतः दोघांनीही या प्रकल्पावर काम करून त्यासाठी निधी गोळा पण केला.

याच संबंधित महत्त्वाची माहिती म्हणजे त्यांनी 900 शेतकऱ्यांना मायक्रोसोलार पंप वाटप सुद्धा केलेले आहेत. या मायक्रोसोलार पंप मुळे नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल व विजेची बचत होईल. आणखी महत्त्वाचे पाहिले तर सोलर पंप नेहमी चोरी होण्याच्या घटना समोर येत होत्या यामुळे या मायक्रोसोलार पंप मुळे आता अगदी थोड्या जागेमध्ये हे मायक्रोसॉलर पंप बसविता येतील आणि आपल्याला घरी न्यायचे असेल तर ते सुद्धा शक्य आहे कारण की तो micro solar pump मायक्रोसलर पंप अगदी एक माणसाला उचलू शकतो यामुळे कुठेही नेता येते.

Leave a Comment