Business loan for small business | थेट कर्ज योजना : समाज कल्याण योजना

Business loan for small business- महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील मागास प्रवर्गातील नागरिकांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी नेहमी प्रयत्नशील असते.त्यासाठी महाराष्ट्र शासन वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव थेट कर्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वतःचा … Read more