Gai mahis vatap 12 lakh | दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकार करणार 12 लाख जनावरांचे वाटप वाचा सविस्तर माहिती..!

Gai mahis vatap 12 lakh : शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धता व सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देऊन शेतीशी निगडित उद्योग उभारणीत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. वरोरा येथील क्रीडा संकुलावर आयोजित विदर्भ प्रादेशिक शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी … Read more